प्रेम लपवू शकत नाही...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., August 11, 2014, 08:03:56 PM

Previous topic - Next topic
प्रेम लपवू शकत नाही...!!

जसे...!!

वा-याला,
पकडता येत नाही.....

लाटांना,
थांबवता येत नाही.....

मनाला,
समजावता येत नाही.....

अश्रूंना,
रोखता येत नाही.....

भावनांना,
आवरता येत नाही.....

तसेच.....!!!

माझे तुझ्यावरचे,

" प्रेम,
लपवू शकत नाही.....
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक ११/०८/२०१४...
सांयकाळी ०७:४७...
©सुरेश सोनावणे.....

Ankush S. Navghare, Palghar

सुरेशजी शब्द आणि सजावट खुप सुन्दर...