* हसत रडत *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 11, 2014, 11:33:53 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आलो जरी रडतच मी
पण जाणार हसत हसत
शोधावया मजला सये
निघशील तु ही रडत रडत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai