* चुक *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 12, 2014, 11:01:52 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सजा ही प्रेमाची
कि विरहापासुन मुक्तीची
कोणी सांगेल का काय
चुक असते प्रेम करणा-यांची...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai