नाद खुळा होईन मी तुझ्यावर ..

Started by randivemayur, August 16, 2014, 04:57:30 PM

Previous topic - Next topic

randivemayur

अरे ..!!
प्रेम पडेल रे माझ्यावर ,
उगंच ..!!
दोन चंद्र बोलतील रे माझ्याबरोबर ..
खुळी ..!!
होऊ नको रे माझ्यावर ,
उगंच ..!!
नाद खुळा होईन मी तुझ्यावर ..
आईगं ..!!
म्हण्चील रे लाजून माझ्याबरोबर ,
पण
बाबा गं ...!!
होईल रे माझा तुझ्यावर ...

@ डोंगरी ( मयुर रणदिवे - 9422705007)