विरहाच्या वाटेवर

Started by tutya, October 19, 2009, 09:04:30 PM

Previous topic - Next topic

tutya

विरहाच्या वाटेवर
जे अघटीत होते घडुन गेले
व्हायचे नव्हते होऊन गेले
मार्ग त्यांचे भिन्न निराळे
नंतर त्यांना कसे ऊमगले?

संशय कल्लोळ दाटु लागले
भ्रमाचे भोपळे वाढु लागले
वाद वितंड होऊ लागले
जे अघटीत होते घडुन गेले
व्हायचे नव्हते होऊन गेले

शुध्ध शील त्या नात्याचे असे
कसे भंगले?
प्रेम वाटेवर विभक्त होऊन
ते प्रेमी कसे चालु लागले??
व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले

ह्र्षीकेश देशपांडे

व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले

he catch line vaproon kavita kara!!!!!!!!!

santoshi.world



nirmala.

व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले
आस होती तुझ्या साथिची
पण... नियतीने निराळेच वळण घेतले
व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले

किती हवा हवासा वाटतो
तुझा क्षण भराचाही सहवास
जगावासा वाटतो मला
तुझ्याच सोबत माझा हर एक श्वास
पण सर्वच कुठे .आपल्या मनासारखे घडते
जे घडायचे तसेच घडते, नि घडून जाते
नि व्हायच्ये नसते तेच होते
अघटित असेच घडून जाते......
अघटित असेच घडून जाते

-निर्मला........... ;)

gaurig


व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले
आस होती तुझ्या साथिची
पण... नियतीने निराळेच वळण घेतले
व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले

किती हवा हवासा वाटतो
तुझा क्षण भराचाही सहवास
जगावासा वाटतो मला
तुझ्याच सोबत माझा हर एक श्वास
पण सर्वच कुठे .आपल्या मनासारखे घडते
जे घडायचे तसेच घडते, नि घडून जाते
नि व्हायच्ये नसते तेच होते
अघटित असेच घडून जाते......
अघटित असेच घडून जाते

-निर्मला........... ;)

NIce one....Keep it up....... :)


Avi_SweetHeart