डायरीतून .. (६) [२/२]

Started by Çhèx Thakare, August 17, 2014, 01:26:31 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

डायरीतून ... (६)  [२/२]
.
.
ति तर नाही म्हणत होती पण तिचे डोळे माञ हो म्हणत होते
.
पार्किंग असल्याने जास्त वर्दळ,  गोंगाट नव्हता, गाडीच्या काचा ही लावलेल्या
.
मी तिला जवळ ओढले,  तिही आली
.
अंगात कुठून तरी एक ऊष्णता आलेली , पहील्यांदाच भासवली होती,  अंग गरम होत चाललं होत ,  माझही तिचही, ओठात ओढ निर्माण झाली होती, आम्ही एकमेकांकडे पाहत होतो,  गरमास वरचढ चढत होती,  हताला घाम फुटत होता,  दोघही एकमेकांकडे एकटक पाहत होतो
मि विचार नाही केला,  ओठ ओठावर टेकवून दिले,  डोळे बंद केले होते,  हिम्मत होत नव्हती ऊघडायची पण,  क्षण अनूभवायचा होता तिही प्रतिसाद देत होती,  अंग तापून ऊठल होत,  केसात अडकवलेला हात अजून घट्ट पकडत होता,  अंगात कोठूनतरी एक छिंग आली होती.  प्रणय खेळ रंगात आला होता,  केसांवरून हात मानेवर गेला होता,  मग पाठीवर,  बेभान झालो होतो, ति सुद्धा अडवत नव्हती,  ति ही घामाघूम झाली होती. तरीही  चुंबनाचा वर्षाव चालला होता,  एकमेकां कडे कोणी पाहत नव्हते, फक्त क्षण जगत होते.
.
तेवढ्यात माझा फोन वाजला
.
" हँलो कुठेय रे तु "
.
" मिञाकडे ..! "
.
" लवकर ये घरी मम्मी बोलवतेय "
.
" हो आलोच .."
.
ति ओढणीने घाम पुसत होती,  मी रूमाला ने, तिच्याकडं पहायची हिम्मत होत नव्हती,  लाज वाटत होती स्वत:चीच
.
आपण काय केलं हे
.
मि केलंsss, नाय मि नाय केल ते, तेsss अचानक झालं
.
" चल तुला सोडते मी "

़" हो, चालेल "
.
वेड्या तु किस केला आज  ,  लाईफ चा पहीला किसsss
.
मन खुश होते, सुरवातीला वाईट पण नंतर छान वाटत होतं

*खरच ओठांची ऊब काय असते ते ओठांवर ओठ टेकवल्यावरच कळते .. *
.
*काही क्षण ठाऊक नसतानाही अठवणी बणून जातात,  असे अनेक क्षण येतात अन जातात पण काही माञ बिलकूल विसरता येत नाही *
.
[२/२]
.
©  चेतन ठाकरे