* स्वताला *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 17, 2014, 07:08:42 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझ्यावर प्रेम करता करता
मी स्वतालाच गमवुन बसले
तु तर नाही झालास माझा
स्वताहुन स्वताला फसवुन बसले...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai