तुझ्या पाऊलखुणा

Started by Anil S.Raut, August 17, 2014, 02:45:28 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

मी चालत राहिलो
क्षितीजाच्या दिशेने
तुझ्या भेटीच्या अनामिक ओढीने...
हाती काहीच लागलं नाही
माञ,
आढळून आल्या
तुझ्या पाऊलखुणा...
क्षितीजापासून क्षितीजापर्यंत
चालत गेलेल्या !
*अनिल सा.राऊत*
9890884228