* राधा *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 17, 2014, 04:58:09 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

राधेची पिडा तुला कळली नाही
होत्या सहस्र गोपिका वेड्या तुझ्यासाठी
पण तु एकच होता तिच्यासाठी
तरी नशिबात राधेच्या कान्हा तु नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264