* कान्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 17, 2014, 09:53:52 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

युग न युगे गेली सरुन
कान्हा तुझी वाट बघुन
राधेचा तु होशील का
कधीतरी कायमचा बनुन...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai