दुख्ख.....

Started by shirke vinay, August 18, 2014, 03:33:16 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

दुख्ख....

दुख्ख तुझ्या प्रेमाचे,
मनान किती सोसाव....
डोळ्यांनीही तुझ्याच स्वप्नात,
का उगाच जागाव....

मी तरी का अस,
एकटे पणान जगाव....
शहाणा असुनही का उगाच,
वेड्यासारख वागाव....

जगेपनिही का उगाच,
तुझेच स्वप्न पाहाव....
का उगाच तुझ्याच आठवणी त
सारख सारख रडाव....,

कधी कधी तर वाटत मला..दूर,
कुठेतरी निघून जाव.....
कधीपर्यंत तुझ्या अस,
प्रेमात मी झुराव....

कधी कधी तर वाटत मला,
एकदाच मरून जाव....
तुझ्या प्रेमात झुरन्यापेक्षा,
फुलांनी भरुन जाव.....
               
           विनय शिर्के 9967744137