* राधेशाम। *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 18, 2014, 07:33:01 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेम तुमचे पुजले जाते
राधेशाम म्हणुन गौरवले जाते
मग कारे कान्हा तुझ्या जगात
प्रेमास आमच्या हिणवले जाते...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Jawahar Doshi