* दहिहंडी *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 18, 2014, 02:22:28 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मी मराठा मर्द गडी
सोबतीला यारीची दुनियादारी
जोशात निघालो आहे
फोडाया तुमची दहिहंडी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai