तुम्हाला कविता करण्याचा छंद केव्हा पासून 

Started by Rahul Kumbhar, October 22, 2009, 11:35:02 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

मी माझी पहिली कविता "काळरात्र", college मध्ये असताना लिहिली होती! आमच्या college magazine मध्ये ती प्रसिद्ध पण झाली होती! तेव्हापासून मी मुक्त छंदात कविता लिहू लागलो! MK वर येऊन मला कळले कविता लिहिणे म्हणजे सोपे नव्हे, त्यात यमक, गमक, लय, वृत्त  सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते! यामुळे हल्ली माझे कविता लिहिणे थांबले आहे........ :(

wdb2021

मी विद्यापीठाचा अभ्यास केल्यापासून मी कवितांचा गंभीरपणे अभ्यास करण्यास सुरवात केली. मला त्याचा इतिहास आवडतो. हे लहानपणापासूनच माझे स्वप्न आहे.