विलक्षण क्षण : श्री स्वामी समर्थ

Started by madhura, August 23, 2014, 11:59:37 AM

Previous topic - Next topic

madhura

प्रसन्न मुद्रा पाहून स्वामी
भक्त भक्त  हरकले
तुमच्या पायी सारे जण
मग  नतमस्तक झाले

"मै जिंदा हुं "  हे स्वर हि
कुठूनी तत्क्षणी निनादले
  हर्ष  जाहला प्रत्येकाला 
   नेत्रहि  पाणावले

तो क्षण विलक्षण होता
वातावरणहि  भारावले
सुमनाची वर्षा झाली
भक्तजन धन्य धन्य झाले

जय श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ

प्रिन राम म्हात्रे

AYUSH JOSHI


प्रसन्न मुद्रा पाहून स्वामी
भक्त भक्त  हरकले
तुमच्या पायी सारे जण
मग  नतमस्तक झाले

"मै जिंदा हुं "  हे स्वर हि
कुठूनी तत्क्षणी निनादले
  हर्ष  जाहला प्रत्येकाला 
   नेत्रहि  पाणावले

तो क्षण विलक्षण होता
वातावरणहि  भारावले
सुमनाची वर्षा झाली
भक्तजन धन्य धन्य झाले

जय श्री स्वामी समर्थ
जय जय श्री स्वामी समर्थ

प्रिन राम म्हात्रे