* स्वप्नपरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 23, 2014, 10:45:50 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

वाटलं होते गं मला
येईल माझी स्वप्नपरी
माझ्या स्वप्नांना करेल खरी
आज आली ती उशीराने
पण माझी का नाही
होउ शकली तरी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai