* नियती *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 24, 2014, 05:50:51 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जर नियतीला बदलता आले असते
तर मी तुला माझ्या नशिबात लिहले असते
कोणी कितीही ठरवलं असतं तरी
मला तुझ्यापासुन वेगळं केले नसते...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai