* बैलपोळा *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 25, 2014, 11:28:20 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नकोरे करु माणसा आज
एवढी माया माझ्यावरती
बैलपोळ्याला सजवुन आम्हाला
बाजारातुन का रे मिरवती
जेव्हा दुस-या दिवशीच पुन्हा
माझ्या पाठीवर आसुड तुझे पडती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai