* प्रेमभेट *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 27, 2014, 09:56:58 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

डोळ्यांतुन माझा सारा आसमंत रडतो
वेदनेला माझ्या का पाझर फुटतो
तुझ्या प्रेमाची ही भेट रे कसली
की अश्रुंचा सागर बनु लागतो...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai