* माझे अश्रुं *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 29, 2014, 10:19:59 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आजकाल माझे अश्रुंही हसतात
जेव्हा पापण्यांतुन गालावर ओघळतात
बरसता बरसता एवढंच बोलतात
विसर म्हणुन तुला सांगतात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai