* पक्षी *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 31, 2014, 10:58:51 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

पक्षी माझ्या बंदिस्त ह्रदयाचा
ठाव घेई नव्या ठिकाणाचा
पण पुन्हा येई परतुनी माघारी
सांगे ईथे नाही कुणी कुणाचा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai