माणूस

Started by कवी : गणेश दामोदर गायकवाड, August 31, 2014, 02:26:26 PM

Previous topic - Next topic
पावसात  पाऊस  कधी भिजलाय  का ?
ऊनात ऊन  कधी वाळलय   का ?
माणसात राहून माणूस कधी मिळायला  का ?

दुखा :ला  दुखः कधी भेटलाय का ?
सुखाच्या शर्यतीत सुख कधी जिंकलंय  का ?
दोघांना सोबत घेऊन माणूस कधी जगलाय  का ?

आकाशाला नीला रंग कधी गवसलाय  का ?
पाण्याला पाण्याची चव कधी समजली का?
माणसातल्या माणसाला, मानसाच जगणं  कधी समजलंय का ?

कवी : गणेश दामोदर गायकवाड
०९८३३९६४४७६ नवी मुंबई




pradip yede

gele te divas,
Rahilya phakt athavani,
Aathawayla gela te divas tar,
Dolyat yet pani.
      ..From:PRADIP.

Pravin Raghunath Kale

माणसाच्या जगण्याचा नवा अर्थ शोधावा म्हणतोय
पुन्हा एकदा संस्कृती शोधावी म्हणतोय

dipak chandane