काँलिडोस्कोप .. ( प्रसंग )

Started by Çhèx Thakare, September 01, 2014, 12:51:40 AM

Previous topic - Next topic

Çhèx Thakare

ख्रिसमस च्या दिवशी "मानसी देशमुख" यांच्या "काँलिडोस्कोप" या काव्यसंग्रहाचे  "महेश केळूस्कर" यांच्या हस्ते प्रकाशन झाले. तेथे शिरवाडकरांचे मानसपुञ. म्हणून ओळख असणारे आणि "किशोर पाठक" यांनी "केशव सुतांनी" सांगीतलेले काही शब्द सांगीतले ते असे

"कि मी कोणी मोठा नाही मी एक साधारणच त्या 99 कवीं पैकी एक

जमीनीवर ज्या प्रमाणे विज पडते,  अन ती विज ऊष्णतेने सर्व जाळून टाकत असते, पण ती विज सर्वांना पकडणे शक्य नसते ती विज पकडणारा "एक कुसूमाग्रज", " एक बोरकर", असतो अन ऊरलेले सर्व 99 असतात अन मी त्या  99 पैकी एक आहे  .."

-  केशव सुत