* स्वप्नांचा मनोरा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 01, 2014, 08:26:14 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सुना झाला रे तो झुला
जिथे माझ्या स्वप्नांचा गांव होता
तु दिलेल्या प्रत्येक झोक्यासोबत
मी स्वप्नांचा मनोरा बांधला होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai