* दगड *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 01, 2014, 08:45:04 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आयुष्यभर ज्याची पुजा केली
शेवटी तो दगडच निघाला
दगडात देव मी शोधत राहिली
तो तर माणुसही ना निघाला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai