* तुझ्या प्रेमात *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 03, 2014, 08:31:46 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सारं काही गमवुन मी
तुझ्या प्रेमात एक कमावलं
काहीच येत नव्हतं मला
तु आज प्रेमकवी बनवलं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai