* काळीज माझं *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 04, 2014, 01:42:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

काळीज माझं कोणत्या मातीचं
अनेकदा तुटलं तरीही चालायचं
हजार तुकडे करुन पाहिले
तरीही प्रत्येक तुकड्यात
तुझंच नाव यायचं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai