* बसस्टॉप *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 06, 2014, 07:55:03 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जेव्हापण मी बसस्टॉप वर
डाव्या बाजुला ऊभा असतो
अन उजव्या बाजुला बघत असतो
तेव्हा तिकडे उभ्या असलेल्या
मुलींना काय होतं काय माहिती
काही माझ्याकडे पाहुन स्मितहास्य
तर काही नजर रोखुन एकटक पाहु लागतात
आता या वेड्या मुलींना कोण सांगणार
की मी येणा-या बसची वाट पाहत असतो...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai