रेशीमधागे ?

Started by Anil S.Raut, September 09, 2014, 08:08:21 AM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

हे कसले रेशीमधागे
म्हणे गुंफतात नाती

अरे, विचारा त्या संकटांना
त्यांच्यापुढे
कोणती टिकतात नाती!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Jawahar Doshi


Anil S.Raut

मन:पूर्वक आभार जवाहर जी!!!