* मोल *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 09, 2014, 03:50:41 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझ्या दुखाला जर मी
माझं दुख नाही मानलं
तर मला माझ्या सुखाचं
मोल तरी कसं कळेल...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai