* तुझ्या मिठीत *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 09, 2014, 10:03:09 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ना कवितेत ना चारोळीत
ना गझल ना शायरीत
प्रेम माझे पुर्ण होते
प्रिये फक्त तुझ्या मिठीत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai