सर तुझ्या आठवणींची

Started by कवी : गणेश दामोदर गायकवाड, September 09, 2014, 10:18:06 PM

Previous topic - Next topic
सर तुझ्या आठवणींची...
चिंब मनाला भिजवून गेली ,
क्षण तुझ्या सोबतीचे ,माझ्या ,
ओंजळीत  साठवून गेली ...
     .....फक्त माझ्या अर्चू साठी...
कवी गणेश गायकवाड .
०९८३३९६४४७६.

yogesh telharkar

प्रेम कधी करायच नसत ते होत असत । ति मीळाली नाई म्हानुन रडत बसायच नसत । तिच्या सोबत घालवलेल्या त्या सुंनदर क्षनांना आठउन हसायच असत । तिच ते मला पाहुन हसन आनी हळुच निघुण जाण आज सुधा तिच ते वेड्यासारख बोलन आठउन हसन येत । ति मिळाली नाई म्हानुन कधी दुःख झालच नाई । तिला हसलेल पाहुन स्वरगाच्या मिठीत झोपलो आहे मी ।.... तिच्या विषयी बोलायच तर खुप आहे पण शब्द नाईँ ... 

Çhèx Thakare