वैशिष्ठ्य

Started by Anil S.Raut, September 11, 2014, 09:29:03 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

नाती जीवही लावतात
नाती जगायलाही शिकवतात

नाती हसायलाही शिकवतात
अन्
नाती रडवूनही जातात !

*अनिल सा.राऊत *
9890884228