रीत

Started by Anil S.Raut, September 12, 2014, 07:59:54 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

अशी सांभाळली नाती मी
सुखालाही माझ्या सुखाचा हेवा वाटला

आले दुःख जेव्हा दारी
सुखासंगे नात्यांनीही काढता पाय घेतला !

*अनिल सा.राऊत*
9890884228