माझ्या काही चारोळ्या..

Started by omkarmuravane, October 26, 2009, 08:05:32 PM

Previous topic - Next topic

omkarmuravane

नमस्कार मंडळी,

ह्या फोरम वर माझी ही पहिली पोस्ट आहे. मी लिहिलेल्या काही चारोळ्या आपल्या समोर सादर करतोय. प्रतिक्रिया कालवा. आशा आहे की सर्वांना ह्या चारोळ्या भवतील..

* घर मणजे नक्की कै ?
  चार भिंती आणि चार पये ..
  नसली जर जोडलेली माणसे ..
  घराला घरपण नाई... ...

* आपले मार्ग आता वेगळे ..
  मी हे आवर्जून स्वीकारतो ..
  दुख झाल अस्ल तरीही ..
  हस्ता हस्ता नाकर्तो ... ...

* परत भेटिन मी सर्वांना ..
  माझ्या पुरता मीच असताना ..
  तेना ना आवडत्या वेषात ..
  आणि मनावर एकही ओझ नसताना ... ...

आभार,

ओंकार मुरवणे.

santoshi.world

हस्ता हस्ता नाकर्तो ... ... ???? हसत हसत नाकारतो असं म्हणायचं आहे का ??

तेना ना आवडत्या वेषात .. ??? त्यांना आवडत्या वेषात कि त्यांना ना आवडत्या वेषात .. ??? त्यांना आवडत्या वेषात असेल तर ३ री चारोळी आवडली.

अर्थ नीट कळत नाही आहे रे  .......... म्हणजे कवीच्या नक्की काय भावना आहेत त्या ... .................. किती चुका आहेत शुद्ध लेखनाच्या :P पहिल्यांदाच मराठी typing केलेलं दिसतंय ............... रस निघून जातो जर चारोळी योग्य शब्दांत लिहिली नसेल तर ............. जमलं तर चुका दुरुस्त करून पुन्हा पोस्ट कर..... edit option आहे बघ. ....... keep writing :)

खाली दिलेली site वापर मराठी लिहिण्यासाठी ...
http://www.google.com/transliterate/indic/Marathi

rudra

santoshich bolana borobar aahe nakki tula kay mhanaychay 8)
tu gavndhal bhasha vaparli aahes ki tuz lihina chuklay

plz te jara samjaun sang