* महाल स्वप्नांचा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 14, 2014, 05:19:08 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

रंग तुझ्या प्रेमाचा
संग माझ्या मनाचा
भंग ना होवो हा
महाल आपल्या स्वप्नांचा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai