* ञास *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 16, 2014, 10:17:54 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

खुपच ञास झाला सखे मला
माझ्या हातातुन तुझा हात सुटतांना
जीवंतपणीच मरणयातना भोगल्या मी
कायमचे तुझ्यापासुन दुर होतांना...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai