आठवणी ..

Started by Amit K, September 17, 2014, 12:21:41 PM

Previous topic - Next topic

Amit K

आठवणी ..

आठवणी पिकतात मोसमाप्रमाणे ठराविक वेळेला आणि त्य येतातही .
आंबट , तिखट ,काडू  आणि गोड सुद्धा ...
म्हणून  ठरवून अलॆल्य वेळेला कधी थांबवता येत  नाही .
म्हणतातना पानाला चुना आणि मनाला आठवणींच्य खुणा
लागल्य शिवय आयुष्य रंगीत होत नाही ..
तसाच काहीसं  जीवन गुंता आहे कधीही न सुटणारा ,
राहूद्य तसाच गठी सुटतील तेव्हा सुटतील ...  ;) :)


Amit