Is this लवस्टोरी?

Started by VICKY_PARI, October 28, 2009, 09:07:31 PM

Previous topic - Next topic

VICKY_PARI

एका बागेत दोन फुलपाखरू होते.एक होता नर तर दुसरी होती मादी,ते नर-मादी फुलपाखरू एकमेकांवर खूप प्रेम करत होते.
पण तरी  त्या मादिफुलपाखारूला बगायचं असत कि कोण कोणावर सर्वात जास्त प्रेम करत.त्याच वेळी त्या बागेत त्यांना एका झाडावर एक काळी दिसली.ती काळी दुसर्या दिवशी फुलणार असते,म्हणून नर-मादी फुलपाखरू दोगही त्या कली जवळ जातात.त्या काळी जवळ गेल्यावर ती मादिफूलापाखारु त्या नार्फुलापाखाराला बोलते कि जो कोणी उद्या हि कली फुलल्यावर त्या फुलाजवळ येईल तो आपल्या एकमेकांवर (जीवापाड)जास्त प्रेम करतो.नर फुलपाखराला ते पटल्यावर ते दोघेही तिथून निघून जातात.
नंतर पुन्हा नरफुलपाखरू त्या कली जवळ येतो.आणि छोटस भोक पडून त्या कळीत जातो.दुसर्या दिवशी जेव्हा मादिफुलापाखरू त्या फुलाजवळ येते,तेव्हा तिला वाटते कि मी या फुलाजवळ पहिली आले.म्हणजे मी त्याच्यावर खूप प्रेम करते,पण ती त्या   फुलामध्ये जेव्हा पाहते तेव्हा तिचा "प्रेमपिपासू" नरफुलापाखरू त्या फुलामध्ये गुदमरून मेलेला असतो.
तो तिच्यावर इतके प्रेम करत होता कि त्यानं त्याचा जीवाचा हि विचार केला नाही.शेवटी तिलाही कळत कि तो आपल्यावर किती प्रेम करत होता.या धक्यात तिने तिचाही जीव गमावला.
अशाही दोघांची प्रेम कहाणी.

Prachi


nirmala.


nil_rajguru


MK ADMIN


chaan ahe kavita .... gr8

Kontya Angle ne he kavita ahe re baba ?  :)


MK ADMIN


sahi kavita e yar....good...

hi...he kavita ahe ka madam ? :)

prashantankita

sundar lovestory aahe.....pan pratyek lovestore cha aanta marnat ka hoto.....?????

mala uttar hava aahe.....!!!!!




Prashant
9867712425

sandeep.k.phonde


saru


gaurig