पायरी

Started by Anil S.Raut, September 17, 2014, 11:20:33 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

तुझ्या प्रत्येक खुशीगणिक
मी
एक एक पायरी चढत राहीलो
जेव्हा तू
लग्नाच्या वेदीवर उभी होतीस-
तेव्हा मी
शेवटच्या पायरीवर होतो!
त्यानंतर .....
पुढे काय झालं ?
        मला आठवत नाही
फक्त
माझ्या भोवतीने
आवाज येत राहीले-
`वे$$ डा....वे$$$ डा´!

*अनिल सा.राऊत*
9890884228

prajakta more


prajakta more


prajakta more


prajakta more


Anil S.Raut

धन्यवाद ! प्राजक्ताजी ....
प्रतिक्रीयेबद्दल खुप खुप आभार !!!!