* आपले वैरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 18, 2014, 08:29:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जेव्हा आपलेच वैरी बनतात
तेव्हा वै-यांच काय घेउन बसलात
वै-यांच एक बरं असतं
ते तरी समोरुन वार करतात
आपले माञ नेहमी पाठीतच सुरा खुपसतात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai