* विरह *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 19, 2014, 11:29:36 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जा साजणा सुखी राहा
तुला तुझा जोडीदार मिळाला
मला माञ वेडीला
विरहाचा एकांत मिळाला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai