माझं पाखरु

Started by ❤ p.p.p❤, September 20, 2014, 09:00:42 PM

Previous topic - Next topic

❤ p.p.p❤

तुझ्या विना जगणं असह्य आहे,

पण

इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!

खुप काहि सांगायचं होतं
तुला पण मनातलं मनातच
राहून गेलं..

सुखाचं घरटं बांधण्या
आधीच पाखरु रानातलं
उडून गेलं!!


❤ p.p.p❤

Rupesh tarhalkar

तुझ्या सुंदर आठवणीत
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला.... .