* अश्रुंची मैफिल *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 21, 2014, 09:14:57 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

पापण्यांच्या दारी आज अश्रुंची
मैफिल जमली होती
मैफिल एवढी रंगली की
आठवांची बरसात झाली होती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai