*धुडगूस*

Started by amolbarve, September 21, 2014, 09:57:46 PM

Previous topic - Next topic

amolbarve

आल्या आल्या कमळाबाई,संगे घेऊन मोदीभाई ,
उद्धवाची वेगळीच घाई, मुख्यमंत्रीपद सोडणार नाही,
राजू-जानकर मिटवून काही, स्वतःलाही मिळते पाही,
आठवलेंची आठवलेशाही,महायुतीशिवाय राम नाही ,
पवारांची रे मस्तक घाई, १४४ला पर्याय नाही,
सोनियाबाई उपचार घेई  ,हाताला  तर वालीच नाही ,
माकप भाकप कम्युनिष्ट  दुष्काळाने  ग्रासले काही, कि प्यायलाही  पाणी नाही,
गांधीबाबा पितृपाठात वरतून हे सारे पाही ,अन ओरडून  म्हणे सर्वाना हा भारत माझा देश नाही!



sahil


सतिश