चार ओळी

Started by Pravin Raghunath Kale, September 23, 2014, 11:09:57 AM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale


राजकीय पक्षाचा गोंधळ
जागरण गोंधळापेक्षा बरा नाही
पुढच्याच ऐकून घेणारा
नेताच खरा नाही

खुर्चीची किंमत हि
तळागाळात पोहोचली आहे
म्हणूनच प्रत्येकजण
खुर्चीसाठी पळत आहे

आपापल्या स्वार्थासाठी
युती आघाडीत वाद आहे
यांच्या वादात जनता
मात्र बरबाद आहे


प्रविण रघुनाथ काळे
8308793007