* श्रध्दा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 23, 2014, 09:41:30 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सदा न कदा
तुझ्यावरचं फिदा
अजुन काय सांगु
तुच माझी श्रध्दा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai