* कधी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 24, 2014, 07:42:36 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जातोय मी असा लांब
पुन्हा दिसणार नाही कधी
तुटली आज नाती माझी
जी जुळली नाही तुझ्याशी कधी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai