* दुख *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 24, 2014, 06:59:48 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कुणास ठाऊक मला काय झालंय
माझ्या शब्दांनाही सध्या ग्रहण लागलंय
लिहावं म्हटलं तर दुख अजुन वाढतंय
पण या दुखानंच मला जगायला शिकवलंय...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai