* खांदा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 25, 2014, 02:41:34 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जगलो जेव्हा सारी जिंदगानी
तेव्हा पुसले नाही कोणी
मेल्यावरती मात्र पोचवायला मला
खांदा दिला चार जणांनी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.